Surprise Me!

स्वाभिमान' मुलीच्या आयुष्यातला दागिना | Swabhiman - Shodh Astitwacha | Pooja Birari Interview

2021-08-24 1 Dailymotion

स्वाभिमान हा एका मुलीच्या, बाईच्या आयुष्यातला दागिना आहे... हा दागिना घेऊन प्रत्येक स्त्री अभिमानाने मिरवते.... स्वाभिमान हे तिचं अस्तित्व आहे आणि हा दागिना कोणत्याही परिस्थितीत ते कधीही हरवता नाही.... आता तुम्हाला वाटत असेल की मी हे सगळ का सांगतेय....मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारा छोटा पडदा बरेच मोठे मोठे प्रोजेक्टस् घेऊन येत आहे... लवकरच एक दर्जेदार मालिका प्रेक्षकांच्या भेटिस येणार असून या मालिकेचं नाव स्वाभिमान आहे...

#lokmatcnxfilmy #Swabhiman #PoojaBirari #Marathiserial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon